आपले समर्थन OTWला रसिककृती संरक्षित करण्यास मदत करते

सर्व प्रकारच्या रसिककृती आणि रसिक-इतिहास वाचवणे आणि प्रसारित करणे, OTWचा (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) मुख्य उद्दीष्ट आहे. अशा वेळी जेव्हा इतर प्लॅटफॉर्म प्रतिबंधित आणि वापरकर्ता-व्युत्पन्न सामग्री लपवत असतात, आमची ही मोहिम नेहमीपेक्षा अधिक महत्वाची आहे. आम्ही हे कार्य आपल्या सशक्त स्वयंसेवक शक्तीच्या कार्याद्वारे आणि आपल्या उदार देणग्यांच्या समर्थनाद्वारे जिवंत ठेवतो.

OTW रसिककृती आणि रसिक-इतिहास संरक्षण कसे करते? येथे काही उदाहरणे आहेत: Read More

OTW वित्त: २०१९ बजेट

२०१८ हे OTWच्या (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) वित्त संघासाठी एक व्यस्त आणि उत्पादनशील वर्ष होते. बिले भरली आहेत, रेकॉर्ड ठेवणे अचूक असते आणि मानक खातेबद्ध प्रक्रिया पूर्ण केली जातात, याची खात्री करण्यासाठी आम्ही पार्श्वभूमीत कार्य करणे सुरू ठेवतो. २०१८ च्या आर्थिक वक्तव्यासाठी आणि लेखापरीक्षणांची तयारी सुरू आहे! आणि आता आम्ही २०१९ साठी बजेट सादर करतो (अधिक तपशीलवार माहितीसाठी बजेट स्प्रेडशीट पहा): Read More
परिवर्तनात्मक रसिककलामंडळी सदस्यता ड्राइव्ह, एप्रिल 19-23, 2018

आपण फरक बनविण्यात मदत केलो!

आमचे एप्रिल निधी उभारणी अभियान समाप्त झाल्यामुळे, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) आपल्या समर्थनामुळे नम्र झाला आहे. आपल्या उदार देणग्या, 4,700 पेक्षा जास्त देशांतील 80 पेक्षा जास्त देणगीदारांचे प्रतिनिधीत्व करणार्या आम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये, आम्हाला US$130,000 वाढवण्यास मदत केली आहे. जे आपल्या US$100,000 उद्दिष्टापेक्षा चांगले आहे! Read More